-->
Area: 10480 sq km
Population: 30,03,741
Subdivision: 7
Telukas : 11
Villages: 1719

Tuesday, July 28, 2020

मॅगी

नवरा: तुला तयार व्हायला खूप वेळ लागतो.
मी 2मिनिटात तयार झालो.
बायको: मॅगी व पुरणपोळीत फरक असतो 



सगळ्यात जास्त सासुरवास आपल्याला कोणी केला असेल तर ह्या मेल्या करोनाने.
बाहेर जाऊ नकोस
मैत्रिणी कडे जाऊ नकोस
Shopping ला जाऊ नकोस
धुणं भांडी केर लादी सगळं तूच कर.
दिवस रात्री जेवण बनव......
मास्क घाल म्हणजे बोलायला बंदी.....
किती हा छळ 😢😢
या नव्या सासुचे नाव आहे श्रीमती करोना बाई कोविडे 😃
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post