-->
Area: 10480 sq km
Population: 30,03,741
Subdivision: 7
Telukas : 11
Villages: 1719

Tuesday, July 28, 2020

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 11 घरगुती उपाय

▪️लसून
नैसर्गिक इम्यून सिस्टम बुस्टर आहे. लसून मध्ये जीवाणुरोधी, एंटिफंगल आणि एंटीवायरल गुण आहेत. जे संक्रमण आणि बैक्तीरीया पासून वाचण्यास मदत करतात.

▪️हळद
हळदी मध्ये कर्क्यूमिन यौगिक आणि एंटीऑक्सिडेंट कोशिकाना संक्रमणा पासून वाचण्यासाठी जास्त शक्तीशाली करण्याची ताकत असते आणि इम्यून सिस्टम साठी ते महत्वाचे आहे.

▪️दही
दही मध्ये असलेले अरबों प्रोबिओटिक तुमची इम्यून सिस्टम जास्त मजबूत करण्यासाठी मदत करते.

▪️लिंबू
विटामिन-सी सफेद रक्त कोशिका व्यवस्थित कार्य करण्यासाठी मदत करते आणि नींबू शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

▪️ग्रीन टी
ग्रीन टी इम्यून सिस्टम वाढवण्यासाठी सोप्पा घरगुती उपाय आहे.

▪️आले (अदरक)
आल्याचा गरम गुणधर्म शरीरातील जमा झालेले विषाक्त पदार्थ तोडण्यात मदत करतात, जे संक्रमणाची जोखीम कमी करतात आणि रक्तसंचार सुधारते.

▪️अश्वगंधा
अश्वगंधा इम्यून सिस्टमची प्रतिक्रियेच्या मोड्यूलेशन मध्ये मदत करतात आणि लाल रक्त कोशिका, सफेद रक्त कोशिका आणि प्लेटलेटची संख्या वाढवते. यामध्ये एंटीऑक्सिडेंट गुण मुक्त कण साफ करतात, निष्क्रिय करतात आणि प्रतिरक्षा वाढवण्यात मदत करतात.

▪️विटामिन डी
विटामिन डी इम्यून सिस्टमसाठी महत्वाचे असते.
रंगीत फळे आणि भाज्या
विविध फळामध्ये आणि भाज्यामध्ये एंटीऑक्सिडेंट भरपूर असते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे प्रोटीन आणि खनिज असतात.

▪️बदाम
बदाम खाण्यामुळे तुम्हाला विटामिन-ई ची दैनिक खुराक मिळते जी रोग प्रतिकारक एंटीऑक्सीडेंट आहे.

▪️पूर्ण झोप आणि तणाव यांचे नियोजन
संपूर्ण झोप आणि तणावाचे नियोजन कोर्टिसोल हार्मोन कमी करते. जे प्रतिरक्षा स्तर वाढवतात.
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post