-->
Area: 10480 sq km
Population: 30,03,741
Subdivision: 7
Telukas : 11
Villages: 1719

Tuesday, July 28, 2020

C.B.I. ' चा परिणाम

एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट नंतर एका व्यक्तीला करोनाबाधित घोषित करण्यात आले व त्वरीत व्हेंटिलेटर लावावं लागेल व सर्व खर्च ३|| लाख होईल असे सांगण्यात आले.
   खर्च जास्त वाटला तरी जीव आहे तर सर्व आहे, असा विचार करून त्याने होकार सांगितला.
   त्याला एक फॉर्म भरून देण्यास सांगण्यात आले. व्यवसाय कॉलम मधे त्याने ' सर्विस C.B.I. 'असे लिहिले.
  अचानक हाॅस्पिटलमधिल वातावरण बदलून गेले. डॉक्टरांची दुसरी टीम त्या
व्यक्तिला तपासण्यासाठी आली आणि ५ च मिनीटात त्यांनी घोषणा केली की, ' साधा सर्दी-खोकला आहे, २ दिवसात औषधाने बरे वाटेल '
 सारा  ' C.B.I. ' चा परिणाम.
      गंमत  : ती व्यक्ती Central Bank of India  मधे सर्विसला होती...
This Is The Newest Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
This Is The Newest Post
PREVIOUS ARTICLE Previous Post